रोज बदाम-पनीर खाणं परवडत नाही? २० रूपयांत प्रोटीन देणारे ५ पदार्थ खा-मसल्स होतील मजबूत

Foods For Protein Weight Loss : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी जास्तीत जास्त प्रोटीन्सचा आहारात समावेश करावा असा सल्ला दिला जातो.

HEALTHY FOOD TIPS

1) मोड आलेली कडधान्य

जर तुम्ही वजन कमी करणार असाल तर मोड आलेले मूग एक हेल्दीऑप्शन आहे. हा एक प्रोटीन्स आणि फायबर्सययुक्त नाश्ता आहे. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.

HEALTHY FOOD TIPS

2) मूंग डाळ चिला

प्रोटीन्सनी परिपूर्ण असा मूग डाळ चिला एक स्वादीष्ट पर्याय आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर पोटभर या डाळीचे सेवन करा ज्यामुळे पोट निरोगी राहून वजन कमी होण्यास मदत होईल. यात जास्त प्रोटीन्स आणि कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं.

HEALTHY FOOD TIPS

3) व्हेजिटेबल उपमा

वजन कमी करण्यासाठी व्हेजिटेबल उपमा एक उत्तम पर्याय आहे. यात कमीत कमी कॅलरीज असतात. यात रवा आणि फायबर्सयुक्त भाज्यांचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. यात व्हिटामीन ए, व्हिटामीन सी,

HEALTHY FOOD TIPS

4) क्विनोआ

क्विनोआ पुलाव एक उत्तम पर्याय आहे. क्विनोआ पुलाव ग्लुटेन फ्री आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यात पोषक मुल्य असल्यामुळे क्विनोआ एक उत्तम पर्याय आहे. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. आवश्यक अमीनो एसिड्स असतात.

HEALTHY FOOD TIPS

5) शेंगदाणे

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. कमीत कमी खर्चात शेंगदाण्यांचा आहारात समावेश करु शकता. शेंगदाणे खाल्ल्याने एनर्जी वाढण्यास मदत होते. याशिवाय पोषक घटकांची कमतरताही भासत नाही. शेंगदाणे तब्येतीसाठी उत्तम पर्याय आहेत. यात हेल्दी फॅट्स असतात.

HEALTHY FOOD TIPS

FOLLOW US

HARYANA UPDATE